Surprise Me!

कंगना वादावर शशांकचा संताप | Shashank Ketkar On BMC | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर पालिकेने कारवाई केली. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता शशांक केतकर याने फेसबुकवर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. कंगना राणावत याचं office अनधिकृत? असेलही... पण मग ते पूर्ण होई पर्यंत का थांबले होते सगळे ?आधी permissions कोणी दिल्या? माझा कुठल्याही एका पार्टी वर आरोप नाही, किंवा कोणालाच support नाही कारण इथे सगळेच साले equally currupt आहेत.

#lokmat #ShashankKetkar #BMC
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon